सहा.जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पुजार यांची आदिवासी दिनानिमित्त धामणदरी गावाला भेट, ढेमसा नृत्याने त्यांचे जंगी स्वागत

सहा.जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पुजार यांची आदिवासी दिनानिमित्त धामणदरी गावाला भेट, ढेमसा नृत्याने त्यांचे जंगी स्वागत

किनवट :- (प्रतिनिधी) आदिवासी दिनानिमित्त किनवटचे सहा जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पुजार यांनी आपल्या कुटुंबासह तालुक्यातील पेसा अंतर्गत असलेल्या धामणदरी गावाला भेट दिली असून यावेळी त्यांनी विर बाबुराव शेडमाके नगराच्या नाम फलकाचे अनावरण करून पेसा अंतर्गत पायाभूत सुविधासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले तर वाढदिवसानिमित्त सहा जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पूजार यांना गावकर्यानी साडी चोळी … Read more

दुर्मीळ रानभाज्या महोत्सव, वाघाटे पासून कुर्डू पर्यंतच्या रानभाज्यांनी वेधले लक्ष

दुर्मीळ रानभाज्या महोत्सव, वाघाटे पासून कुर्डू पर्यंतच्या रानभाज्यांनी वेधले लक्ष

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जागतिक अदिवासी दिनानिमित्त जिल्हाीधिकारी कार्यालय परीसरात आज आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार मोहनराव हंबर्डे व बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हाघ परीषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पदिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांची उपस्थिती होती.एरवी … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice