हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, त्यामुळे पावसाबाबतची शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, मागील जुलै महिन्याच्या 25 तारखेपासून पावसात खंड पडला होता, त्यामुळे साधारणतः हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 12 तारखेपर्यंत पावसाचा खंड असणार आहे असे सांगण्यात आलेले होते, तर पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या तारखे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता राज्यामध्ये 16 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर असणार आहे, तसेच गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावलेली होती व त्यादरम्यान अनेक भागांमध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला व…
Read MoreTag: आजचा पाऊस अंदाज
ऋतू चक्र कोलमडले उन्हाळा आहे की पावसाळा; या वर्षी असा आहे हवामान तज्ञाचा अंदाज
राज्यात पावसाने शेतकर्यांना हैराण केले आहे . गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे . पण हवामान अभ्यासक पंजाब राव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार काही शेतकर्यांचे पिके वाचली आहे. काल पासून राज्यात पावसाने थोडी फार उघडीप दिली आहे. शेतकर्यांना हा अंदाज लक्षात घ्यावा. The season cycle has collapsed whether it is summer or monsoon; This is the forecast of the weather expert this year 5 मे पासून राज्यात पावसाचे वातावरण मे राज्यातील फक्त पूर्व विदर्भात पावसाची शक्यता असणार आहे . नागपुर , वर्धा , अमरावती , यवतमाळ…
Read More