महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपन्न संपूर्ण कामकाज सारांश जाणून घ्या…
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन गुरुवार 7 डिसेंबर 2023 रोजी विधानभवन, नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल…
0 Comments
05/08/2023
