Promotion Reservation : पदोन्नती आरक्षणावरुन महाविकास आघडीत बिघाडी, त्याबाबतचा कायदा काय सांगतो ?, वाचा सविस्तर..

Promotion Reservation : पदोन्नती आरक्षणावरुन महाविकास आघडीत बिघाडी, त्याबाबतचा कायदा काय सांगतो ?, वाचा सविस्तर..

पदोन्नतीमधील आरक्षणाच्या (Promotion Reservation) मुद्द्यावरून सत्तेमधीलच एक भागीदार पक्ष काँग्रेस सरकारविरोधात उभा ठाकला आहे. त्यामुळे सध्या मराठा आरक्षणापेक्षाही (Maratha Reservation) पदोन्नतीतील आरक्षण हा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय सेवेमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू असलेले पदोन्नतीमधील आरक्षण राज्य सरकारने ७ मे रोजी अध्यादेश काढून रद्द ठरवले आहे. या निर्णयाचा मागासवर्गीय समूहाकडून कडाडून विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर पदोन्नती आरक्षण काय आहे, त्याबाबतचा कायदा काय सांगतो? जाणून घेऊयात. (Disputes Mahavikas Aghadi Leaders Maharashtra Government Employee Promotion Reservation GR Indian Constitution) पदोन्नती आरक्षण केव्हा पारित झाले? सन २००४ साली राज्यात…

Read More