राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती महाराजांचे आभार मानले आहेत. ‘शाहू छत्रपती महाराजांनी शिवसेनेला बदनाम करणाऱ्या भाजपचा मुखवटा फाडला, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते याबाबत प्रसार माध्यमांशी बोलत होते.राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यातील वातावरण चांगलच तापलंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला असा आरोप संभाजीराजेंनी शिवसेनेवर केला. त्यानंतर ‘हा छत्रपती घराण्याचा अपमान असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र शाहू छत्रपती महाराजांनी भाजपवरच गंभीर आरोप केले. ‘उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना व्यक्तीगतरित्या उमेदवारी नाकारली आहे. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. हा…
Read MoreTag: छत्रपती संभाजीराजे
संभाजीराजेची राज्यसभा अपक्ष लढविणाची घोषणा व सहाव्या जागेच दुखण
जुन महिन्यात राज्यसभेच्या सहा जागेपैकी एक एक जागा राष्ट्रवादी, काँग्रेस, आणि सेना लढवणार दोन जागा भाजपा लढवणार म्हणजे खात्रीशीर निवडून येण्यासाठी जी 42 मते लागतात ती यांचा कडे आहेत. आता सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष थांबनार आहेत.या साठी राष्ट्रवादी ने त्यांना आपला पाठिंबा दिला आहे ,पण या जागेसाठी सेना आग्रही आहे. त्यांना पण ही जागा हवी आहे. सहाव्या जागे साठी मविआ कडे इतके मत आहेत ज्याने ती जागा सेना लढवू पण शकते आणि जिंकू पण शकते..मविआ कडे चार जागा जिंकू शकेल इतकी मत पण आहेत. Rajya Sabha elections: Is the…
Read MoreMaratha Reservation |संभाजीराजेचा महाराष्ट्र दौराला सुरुवात. 27 तारखेला मुंबईत भूमिका मांडणार
आजपासून संभाजीराजे छत्रपती यांचामहाराष्ट्र दौरा ला कोल्हापूर येथून सुरुवात…. https://www.facebook.com/136216326536595/posts/1880709068753970/ आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी व ती राज्य सरकार आणि केंद्र सरकार पर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात, वेगवेगळ्या क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. कोल्हापूरातील इतर समाजातील प्रतिनिधीनीं या प्रसंगी उपस्थित राहून मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला. असा होता कालचा दौरा. कोल्हापूर — पंढरपूर– सोलापूर– तुळजापूर– उस्मानाबाद– नांदेड. Yuvraj Sambhajiraje Chhatrapati
Read MoreMaratha Reservation | चार वेळा पत्र लिहुन पंतप्रधान मोदींनी भेट दिली नाही,मराठा आरक्षण संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेली रोखठोक भुमिका.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चार वेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. राज्यात भाजपने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, त्यावर मार्ग काढावा. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण ?असा सवाल…
Read Moreशौर्यप्रतापी, साहित्यिक, बहुभाषिक ज्ञान, प्रजावत्सल चारित्र्यसंपन्न राजे छत्रपती संभाजी महाराज. | संपूर्ण माहिती मराठीत
King Chhatrapati Sambhaji Maharaj who was brave, literate, multi-lingual knowledge, democratic character. | Complete information in Marathi छञपती शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्य दुपटीने , सैन्य, शस्ञसाठा, राज्य खजिना तीन पटीने वाढविणारे स्वराज्याचे पहिले युवराज दुसरे छञपती संभाजी राजे रणमैदानावरील शौर्य गाजविण्यासोबत लेखन बहाद्दर ही होते .त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्यावर सईबाईच्या पोटी झाला. सईबाई बाळांतपणापासून आजारी असल्याने त्यांचे निधन ५ सप्टेंबर १६५९ रोजी झाले .तेव्हा बाळ शंभूराजे साधारणतः अडीच वर्षाचे होते . त्यामुळे त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आजी राजमाता जिजाऊ यांच्यावर आली .छञपती शिवरायांप्रमाणे बाळ शंभूराजे यांच्यावर संस्कार…
Read More