Oxygen giving trees |ऑक्सिजन देणारी ७ जीवनदायी वृक्ष
7 oxygen-giving life-giving trees 💁🏻♂️ भारतात सध्या कोविड-19 चा कहर सुरू आहे. ऑक्सीजन कमतरता अनेक रूग्णांच्या मृत्यूचे कारण बनत आहे. पृथ्वीवर ऑक्सीजनचा चांगला आणि एकमेव स्त्रोत म्हणजे झाडे मानली जातात. आपण त्या झाडांविषयी जाणून घेवूयात जी सर्वात जास्त ऑक्सिजन तयार करतात. 🌱 समस्त मानव, प्राणी तसेच पर्यावरणासाठी वरदान असणारी झाडे 7 oxygen-giving life-giving trees १) … Read more