Maratha Reservation मराठा आरक्षणविरोधी लढ्याला भाजपची रसद; आरक्षणाला पाठिंबा हा त्यांचा दिखावा, काँग्रेसचा BJP वर निशाणा.
मराठा आरक्षणाचा Maratha Reservation मुद्दा सध्या राज्यात तापलेल्या शिसासारखा धगधगत असून, विरोधकांनी यावरून महाविकास आघाडीवर जोरदार हल्लबोल चढवला आहे. तसेच, भाजपने BJP मराठा समाजाच्या आंदोलनाला आणि मोर्चांना पाठिंबा जाहीर केला असून, यावरून काँग्रेसचे Congress नेते आणि मंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी भाजपवर टीका केली आहे. “मराठा आरक्षणाला Maratha Reservation घेऊन भाजपाने घेतलेली भूमिका ही…