आयुर्वेद एक वरदान – किचन मधील या पदार्थाने ऑक्सीजन १००%, फुफ्फुसे दहा पटीने मजबूत, छातीतील कफ जळेल.
आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे फुफुस. फुफुसाची कार्यशक्ती आपल्या प्रतिकारशक्ती वर 100% अवलंबून असते. म्हणून सध्या या संक्रमणाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच आपल्या फुफुसाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं आहे. या साठी नेहमीत व्यायाम करणे, योगासने करणे, योग्य आहार घेणे, आजारी पडताच दवाखान्यात दाखवणे, अंगावर न काढणे, नेहमीत हात साबणाने स्वच्छ धुणे, आणि सर्वात महत्वाचे … Read more