SSC Board Exam : दहावीचा प्रश्न मिटला, जिआर आला, असा होणार अकरावी प्रवेश

SSC Board Exam : दहावीचा प्रश्न मिटला, जिआर आला, असा होणार अकरावी प्रवेश

शालेय शिक्षण मंत्री नाम. वर्षाताई गायकवाड यांनी SSC Board Exam दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असं म्हटलं आहे. वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थी,…

Read More
Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice