महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६२५ पदांच्या जागा सरळसेवा भरती लवकरच चालू होण्याची शक्यता आहे. सदरील तलाठी पदाच्या भरतीची प्रारूप जाहिरात आणि जिल्हानिहाय संभावित पदांची माहिती उपलब्ध झाली असून त्या जाहिरातीनुसार दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते दिनांक १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी सदरील माहिती/ पदांची माहिती खालील बटनवर क्लिक करून डाऊनलोड करून करावी. Revenue department will fill total 4625 posts in Talathi cadre
जाहिरात पाहा जिल्हानिहाय जागा
Direct service recruitment for a total of 4625 posts in Talathi (Group-C) cadre under Revenue Department of Government of Maharashtra is likely to start soon. The draft advertisement for the said Talathi post and the district wise information about the potential posts has been made available and according to that advertisement, the examination will be conducted online at total 36 district centers in Maharashtra between 17th August 2023 and 12th September 2023. Candidates should download the above information/post information by clicking on the below button.
Read More News —–
- मोठी बातमी रायगड किल्ल्यावर सापडला महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा “यंत्रराराज” | Astrolabe found during excavations at Rayagada Fortस्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर यंत्रराज सापडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा … Read more
- JEE Advanced 2025: कोटाच्या राजित गुप्ताने मिळवली ऑल इंडिया रँक 1कोटा, 2 जून 2025: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) कानपूरने आज JEE ॲडव्हान्स्ड 2025 चा … Read more
- Miss world grand finale contestants 2025 | ७२व्या मिस वर्ल्ड २०२५ विजेती थायलंडच्या ओपल सुचाता चुआंग्सरीमिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेचा भव्य समारोप ३१ मे २०२५ रोजी भारतातील हैदराबाद येथे पार … Read more
- लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना या कारणांमुळे पुण्यश्लोक म्हणतातअहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चौंडी येथे मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई … Read more
- तंत्रस्नेही व अभ्यासू अशी ओळख असलेले शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांची जालनावरुन बदलीजालना प्रतिनिधी | प्रत्येक वर्षी मे महिन्यात शासनस्तरावरुन सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय … Read more