Railway Recruitment 2021 | 10वी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी; 10वी पास, परीक्षाही नाही
Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वे भरती सेलमार्फत अपरेंटिसच्या 3591 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार rrc-wr.com या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज पाठवू शकतात. 24 जुन 2021 ही अर्ज पाठविण्याची अखेरची तारीख आहे. (Indian Railways Recruitment 2021 Vacancies for 10th pass candidates get govt job without any exam)
Railway Recruitment 2021: पात्रता
- उमेदवार 15 ते 24 वर्षे वयोगटातील असावेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून एकूण 50०% गुणांसह दहावी (मॅट्रिक) परीक्षा दिली असावी.
Railway Recruitment 2021: वेतन/ स्टायपेंड
अपरेंटिस पदासाठी निवड झालेले उमेदवारांना 1 वर्ष प्रशिक्षण(Traning) देण्यात येईल. संबंधित राज्य सरकारांच्या शासित नियमांनुसार प्रशिक्षणादरम्यान ट्रेनिंग कालवधीसाठी b वेतन दिले जाईल
हेही वाचा: NEET UG परीक्षेसाठी ‘Application Form’ लवकरच होणार जाहीर
Railway Recruitment 2021: निवड प्रकिया
अर्जदारांकडून दोन्ही मॅट्रिकमध्ये (किमान %०% (एकूण) गुणांसह) मिळविलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरीनुसार गुणवत्ता यादीवर आधारित निवड केली जाईल आणि
आयटीआय परीक्षेत दोघांना समान महत्त्व दिले जाईल. कोणतीही लेखी किंवा तोंडी परीक्षा होणार नाही. निवडलेल्या अर्जदारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
Railway Recruitment 2021: पदभरतीबाबत माहिती
अपरेंटिस – 3591 रिक्त पदे
मुंबई डिव्हिजन (MMCT) – 738
वडोदरा (BRC) डिव्हिजन – 489
अहमदाबाद डिव्हिजन (ADI) – 611
रतलाम डिव्हिजन (RTM) – 434
राजकोट डिव्हिजन (RJT) – 176
भाननगर वर्कशॉप (BVP) – 210
लोअर परेल प/शॉप – 396
महालक्ष्मी प/शॉप- 64
भावनगर (BVP ) पं/शॉप – 73
दाहोड(DHD) प/शॉप- 187
प्रतापनगर (PRTN) प/शॉप, वडोदरा – 45
साबरमीत (SBI ) इंजि. प/शॉप, अहमदाबाद – 60
साबरमती(SBI ) सिग्नल प/शॉप, अहमदाबाद – 25
हेडक्वारटर ऑफिस – 34
हेही वाचा—————
- Ahmedabad Plane Crash | गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, मोठी जीवित हानी ची शक्यताअहमदाबाद, १२ जून २०२५: गुजरातमधील अहमदाबाद येथे आज दुपारी एक मोठा विमान अपघात घडला आहे. एअर इंडियाचे लंडनला जाणारे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान
- PM Kisan Samman Nidhi Yojana 20th Installment |प्रधानमंत्री किसान सन्मान निधि 20व्या हप्त्याची संभाव्य तारीखप्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 2,000
- Monsoon Update| महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: आजपासून पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजपुणे, १२ जून २०२५: भारतीय हवामान विभाग (IMD) आणि पुणे वेधशाळेच्या ताज्या अंदाजानुसार, आज (१२ जून) पासून पुढील चार दिवस म्हणजेच १६ जून
- बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आमरण उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची भेटअमरावती, 11 जून 2025: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत