रस्सी खेच मुलांच्या व मुले मुली मिक्स स्पर्धे साठी निवड चाचणी चे आयोजन

रस्सी खेच मुलांच्या व मुले मुली मिक्स स्पर्धे साठी निवड चाचणी चे आयोजन

Organization of selection test for rope pulling boys and boys and girls mixed competition


महाराष्ट्र राज्य सिनिअर, ज्युनिअर व सब ज्युनिअर गटाच्या मुलांच्या रस्सी खेच स्पर्धा 8 ते 10 सप्टेंबर2023 दरम्यान कै. विश्वनाथराव नळगे हायस्कूल लोहा जिल्हा नांदेड येथे होणार आहे त्या अनुषंगाने जालना जिल्ह्याची निवड चाचणी सोमवार दिनांक 0४/0९/2023 रोजी ज्ञानसागर विद्यालय जाफ्राबाद जिल्हा जालना या ठिकाणी सकाळी ठीक 12 :00 वाजता ठेवण्यात आलेली आहे.

१९वर्षा वरील खुला गट, १९ वर्षा खालील जुनीयर व १७ वर्षा खालील सब जुनीयर मुले व मिक्स साठी मुला मुलींना सभागी होता येईल. खेळाडूंनी स्पर्धेला येतेवेळी जन्म प्रमाणपत्र किंवा दहावीचे मूळ प्रमाणपत्र, आधारकार्ड सोबत घेऊन यावे. तसेच जालना जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आव्हान जालना जिल्हा रस्सीखेच असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.बप्पासाहेब म्हस्के,सचिव प्रमोद खरात, एकनाथ सुरुशे, सोपान शिंदे, अमोल चव्हाण,विकास काळे यांनी केले आहे.

Maharashtra State Senior, Junior and Sub Junior Group Boys Tug of War Competition between 8th to 10th September 2023. Jalna District Selection Test is held on Monday 04/09/2023 at Gnanasagar Vidyalaya Jaffrabad District Jalna at exactly 12:00 AM according to Viswanathrao Nalge High School Loha District Nanded.

For open group above 19 years, juniors below 19 years and sub juniors below 17 years and mixed boys and girls can participate. Players should bring birth certificate or original 10th certificate along with Aadhaar card while coming to the tournament. Also, Jalna district rope-rope association president Prof. Dr. Bappasaheb Mhaske, secretary Pramod Kharat, Eknath Surushe, Sopan Shinde, Amol Chavan, Vikas Kale have challenged the athletes of Jalna district to participate in this competition as much as possible.

<

Related posts

Leave a Comment