Maratha Reservation |संभाजीराजेचा महाराष्ट्र दौराला सुरुवात. 27 तारखेला मुंबईत भूमिका मांडणार

आजपासून संभाजीराजे छत्रपती यांचा
महाराष्ट्र दौरा ला कोल्हापूर येथून सुरुवात….

https://www.facebook.com/136216326536595/posts/1880709068753970/

आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी व ती राज्य सरकार आणि केंद्र सरकार पर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात, वेगवेगळ्या क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे.

कोल्हापूरातील इतर समाजातील प्रतिनिधीनीं या प्रसंगी उपस्थित राहून मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला.

असा होता कालचा दौरा.

कोल्हापूर — पंढरपूर– सोलापूर– तुळजापूर– उस्मानाबाद– नांदेड.

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice