मंत्रिमंडळ बैठकमहाराष्ट्र

शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टि पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर..

Maharashtra Government Announces Rs 31628 Crore Package for Flood Victims

या पॅकेजअंतर्गत कोरडवाहू, हंगामी बागायती आणि बागायती शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना १८,५०० रुपये प्रति हेक्टर, हंगामी बागायतींना २७,५०० रुपये, तर बागायती शेतकऱ्यांना ३२,५०० रुपये अशी थेट भरपाई मिळेल. पण एवढ्यावरच थांबून नाही विमा काढलेल्या आणि पूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणखी १७,००० रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाणार आहे. अशा प्रकारे कोरडवाहू शेतकऱ्यांना तब्बल ३५,००० रुपये प्रति हेक्टर, तर बागायतदार शेतकऱ्यांना ५०,००० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी म्हणाले….

पॅकेजचे प्रमुख घटक

१. शेती नुकसान भरपाई

पॅकेजची वैशिष्ट्ये

शेतकऱ्यांसाठी सूचना

निष्कर्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 17
  • Today's page views: : 17
  • Total visitors : 512,616
  • Total page views: 539,523
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice