Maharashtra Coronavirus Update : महाराष्ट्रासह देशात कोरोना संख्या स्थिती,

Maharashtra Coronavirus  Update : महाराष्ट्रासह देशात कोरोना संख्या स्थिती,

Maharashtra Coronavirus Update : महाराष्ट्रात संख्या खालील प्रमाणे.

राज्यात 47,371 रुग्ण बरे होऊन घरी तर 29,911 नवीन रुग्ण

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. काल 47,371 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29,911 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  आजपर्यंत एकूण 50,26,308 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.43% एवढे झाले आहे. राज्यात आज 738 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.55% एवढा आहे.

गेल्या 24 तासांत भारतात 2 लाख 59 हजार 591 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे

तर 4 हजार 209 रुग्णांना प्राण गमवावे लागले

कालच्या दिवसात देशात 3 लाख 57 हजार 295 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,59,591

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,57,295

देशात 24 तासात मृत्यू – 4,209

एकूण रूग्ण – 2,60,31,991

एकूण डिस्चार्ज – 2,27,12,735

एकूण मृत्यू – 2,91,331

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 30,27,925

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 19,18,79,503

<

Related posts

Leave a Comment