आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल “म’धु’मेह” किंवा “मु’त’ख’डा” झाल्यावर आपल्याला अनेक पथ्य पाळावी लागतात. अनेक औषधे देखील घ्यावी लागतात आणि त्यामध्ये अनेक पैसे खर्च होतात. मधुमेह होण्याची कारणे अनेक आहेत. स्थूलता, अनुवंशिकता, इन्सुलिननिर्मितीत अडचण या कारणांमुळे या प्रकारचा मधुमेह होऊ शकतो. मधुमेहाचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात शरीरात इन्सुलिन नाममात्र तयार होते किंवा पूर्णपणे नष्ट झालेले असते. दुसऱ्या प्रकारात स्थूलतेमुळे शरीरातील इन्सुलिनच्या क्षमतेला अवरोध निर्माण होतो आणि आजार बरा करण्यासाठी प्रयत्न देखील भरपूर केले जातात.
शिवाय आपला म’धु’मेह किंवा मु’त’खड्याचा आजार सहजा सहज बरा होत नाही त्यासाठी आपल्याला बरेच प्रयत्न करावे लागतात. कधी कधी आपण काही घरगुती उपाय देखील वापरून पाहतो पण त्याने देखील फारसा फरक पडत नाही म्हणूनच आज आपण अशा एका वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास आपला मु’त’खडा आणि म’धु’मेह चांगला होण्यास मदत होईल, चला तर मग जाणून घेऊया ही औषधी वनस्पती कोणती आहे व ही कोणत्या ऋतूमध्ये तुम्हाला आढळून येईल व याचा वापर आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे.
या वनस्पतीला अनेक नावांनी ओळखले जाते जसे की कंबरमोडी, जखमजोडी. कधीही आपल्या पायावर किंवा हातांवर कोणत्याही प्रकारची जखम झाली तर या वनस्पतीच्या पानांनी आपल्या जखमा आपण बऱ्या करू शकतो पण एकदा याचा वापर जखमा बरा करण्यासाठी देखील केला जातो. ही जमिनीपासून साधारण फूटभर वाढणारी वनस्पती आहे. कंबरमोडी ही वेलासारखी भुईसपाट पसरत जाणारी वनस्पती असून अतिशय नाजूक असते. हिला थोडाही धक्का लागला तर ती कुठूनही तुटते. पानांपासून देठ वेगळा होऊन तो उंच वाढतो. पोपटी-हिरव्या रंगाच्या या देठाला बिनवासाचे एक फूल लागते. याचा संदर्भ लक्षात घेतला म्हणजे जरी तुमच्या भाषेमध्ये या फुलाला वेगळ्या नावाने ओळखले जात असेल तर याच्या वर्णनावरून तुम्हाला हे फुल कोणते आहे किंवा ही वनस्पती कोणती आहे हे जाणून घेण्यास सोपे होईल व तुम्ही याचा वापर करू शकाल.
जर आपल्याला म’धु’मेह असेल तर या वनस्पतीची दोन पाने तोडून घ्यायची आहेत व त्यांना मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. मिठाच्या पाण्याने यासाठी धुवून घ्यायचे आहे जेणेकरून त्यावर असलेले बॅक्टेरिया व किटाणू यांचा नाश होईल व या वनस्पतीच्या पानांमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांचा आपल्याला फायदा होईल. स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर दररोज सकाळी उपाशीपोटी याचे आपल्याला सेवन करायचे आहे.
जेव्हा आपण कोणत्याही औषधी वनस्पतीचे उपाशीपोटी सेवन करतो तेवढा त्या वनस्पतीचा चांगला प्रभाव आपल्या शरीरावर पडत असतो त्यामुळे याही वनस्पतीचे सेवन आपल्याला दररोज सकाळी उपाशी पोटी करायचे आहे. महिनाभर या वनस्पतीचा वापर जर आपण करणार असू तर एक दिवस आड करून नंतर दुसऱ्या दिवशी याचा वापर करायचा आहे म्हणजे महिन्यातील 30 दिवसांपैकी फक्त पंधरा दिवस या औषधी वनस्पतीचा वापर आपल्याला करायचा आहे.
त्यामुळे आपली शुगर लेवल कमी होईलच पण त्याबरोबरच आपल्याला मु’त’खड्याचा आजार असेल तर तो देखील बरा होईल कारण या वनस्पतीमध्ये एवढी ताकद आहे की आपला मुतखडा देखील बरा होऊ शकतो. या वनस्पतीच्या काही दिवसांच्या वापरामुळेच तुम्हाला बराच फरक झालेला दिसून येईल व यापुढे कोणाला मु’तखडा किंवा मधुमेह असेल कोणाची साखर जास्त प्रमाणात वाढली असेल तर त्यांना देखील तुम्ही हाच उपाय द्याल कारण हा उपाय एवढा प्रभावशाली आहे.
याने रक्तस्राव थांबतो, कारण यामध्ये आयोडीनचा गुणधर्म असतो. ही वनस्पती गोमुत्रासोबत खाल्यास र’क्तदोष व त्वचा सुंदर राहते. र’क्त सकस होण्यासाठी कुटकुटीचा उपयोग अप्रतीम आहे. साखर कमी करण्यासाठी या वनस्पतीच्या रसाचा वापर केला जातो. या वनस्पतीचे असे अनेक फायदे आपल्याला होत असतात.
महत्त्वाच्या बातम्या …..
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
- देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी