मुंबई (maharashtra Corona Update)- गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे (covid-19) 26 हजार 672 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 29 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 594 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 55,79,897 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 3 लाख 48 हजार 395 सक्रिय रुग्ण (active case) आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी स्थिरतेकडे जाताना दिसत आहे. (maharashtra Corona Update active cases rajesh tope health minister)
COVID-19 | Maharashtra Corona Update
- Post author:NEWS MAHARSAHTRA VOICE
- Post published:23/05/2021
- Post category:आरोग्य
- Post comments:0 Comments
You Might Also Like
पुन्हा विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद वर्ग व परीक्षा १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
मधुमेह आणि मुतखडा असा होईल गायब, ही औषधी वनस्पती सर्व आजारांवर ठरते काळ.. एकदा करा हा घरगुती उपाय!!
Sexual health | पुरुषानो लैंगिक आरोग्यासाठी हा सर्वोत्तम उपाय, जागतिक पातळीवर लैंगिक आरोग्यावर झालेलं संशोधन.
