नांदेड खरीप हंगामासाठी महाबीज सोयाबीन बियाणेचे दर पत्रक जाहीर केले असून या वर्षीच्या हंगामात महाबीजने बियाण्याचे दर वाढ न करता गतवर्षीचे दर कायम ठेवले आहेत, बाजारपेठेत सोयाबीनला चांगला भाव मिळाला तरीही महाबीजने शेतकरी हिताचा निर्णय घेत कुठलीही दरवाढ केली नाही,अशाचप्रकारे आता खाजगी कंपन्यांनी आपल्या बियाण्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवून शेतकरी हिताचे काम करावे असे आवाहन सोयाबीन बियाणे उत्पादन करणाऱ्या खाजगी कंपन्यांना पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केले आहे. खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणेचा लवकरच बाजारात पुरवठा सुरू होणार आहे त्यादृष्टीने शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाण्याच्या दराकडे लक्ष…
Read MoreCategory: समाजकारण
Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Shahu | सामाजिक क्रांतीचे महानायक प्रयोगशील राजा राजर्षी छञपती शाहु महाराज
आपल्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्यकारभारात राजदंडाचा उपयोग लोककल्याणासाठी करून त्यांच्या ऱ्हदयावर अधिराज्य करणारे लोकराजे छञपती शाहूजी महाराज होते . Chhatrapati Shahu Maharaj also known as Rajarshi Shahu was considered a true democrat and social reformer .1894 साली त्यांच्याकडे राज्याची सुञे आली . प्रथम त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानचा दौरा करून पाहणी केली . प्रजेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या . शुद्रातिशुद्रांची दयनीय अवस्था बघितली . त्यांच्या मागासलेपणाचे कारण प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेने निर्माण केलेली वर्णव्यवस्था ,जातीव्यवस्था असून जन्माच्या आधारावर श्रेष्ठ- कनिष्ठत्वाची विषमतावादी समाजव्यवस्था आहे हे शाहूजी महाराजांनी ओळखले. Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur also known…
Read Moreआमचा दोघां पती-पत्नीचा खून झाला तरी आम्ही मराठा आरक्षणा विरोधाची लढाई सोडणार नाही – गुणरत्ने सदावर्ते
मुंबई: “आरक्षणाच्या चष्म्यातील गलिच्छ राजकारण देशात होऊ नये. महाराष्ट्रात होऊ नये. आम्ही होऊ देणार नाही. माझा आणि माझी पत्नी जयश्री पाटीलचा खून (murder)झाला, तरी खुल्या गुणवंतांसाठी लढाई चालू राहील. डंके की चोट पर चालू ठेवू. मराठा संघटना, मराठा पोलीस कर्मचारी-अधिकारी जे कोणी एकत्र येऊन आमचा जीव घेण्याच्या मागे लागले आहेत. आमच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र, देश तुम्हाला जाब विचारेल हे लक्षात ठेवा’ असे अॅड गुणरत्ने सदावर्ते (Gunratan Sadavarte)म्हणाले. (If they murder us then also our fight will continue Gunratan Sadavarte) अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गुणरत्ने सदावर्ते यांनी केली. “अशोक चव्हाण…
Read Moreमराठानां आरक्षण ओबीसीतून द्यावे. खालील प्रमाणे उपाय आहेत.- मराठा सेवा संघ
आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दिलेले एस इ बी सी वर्गातील आरक्षण रद्द केले आहे. असा निकाल दिला आहे . सविस्तर निकाल हाती आलेला नाही . तरीही हा निकाल सर्वस्वी दुर्दैवी व मराठा समाजावर सर्वार्थाने अन्याय करणारा आहे.. असे म्हणता येईल. असे असले तरी मराठा सेवा संघाला असा निकाल अपेक्षित होता . मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू न करता वेळोवेळी सर्वच राजकीय पक्षांच्या सरकारांनी मराठा समाजाला असंवैधानिक श्रेणीतील आरक्षण लागू केले. आणि मराठा समाज व मराठा संघटनांना झुलवत ठेवले . मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत .…
Read MoreMaratha Reservation | मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द
न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा झटका मानला जात आहे. महाराष्ट्र राज्याने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं. 50% ची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण अवैध असल्याचं कोर्टाने सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती नाझीर, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र…
Read Moreमराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाकडून उद्या निकाल जाहीर होणार.
उद्या सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला निकाल देण्याची सूचित केले आहे. महाराष्ट्र सरकार तसेच मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांना निकाल सकारात्मक लागेल अशी अपेक्षा आहे. कारण कोर्टाने या आगोदरच राज्याना अधिकार असल्याचे सुचक विधान केले होते. आता तामिळनाडू धर्तीवर स्थगिती उठून त्यावरील बेंच कडे पाठवल्या जाते की, केवळ स्थगिती उठून खटला चालू ठेवल्या जाईल किंवा इंद्रा सहाणी खटलाच रद्दबातल होइल हे उद्या कळेल. निकाल यापूर्वी लागणे अपेक्षित होते परंतु एक महिना उशीर झाला आहे. सुनावणी वेळीच माहिती खालील प्रमाणे. मराठा आरक्षणाची नियोजित सुनावणी ही दि. 16…
Read More