एकच अभियान विद्यार्थी कल्याण, समयबध्द शिष्यवृत्ती महाविशेष मोहिम
नांदेड (जिमाका) दि. 23 :- मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या करिता सन 2021-22 या वर्षातील एकच अभियान विद्यार्थी कल्याण अंतर्गत 20 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समयबध्द शिष्यवृती माह विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. Pre-Matric Scholarship Scheme या योजनेचे उद्दिष्ट याप्रमाणे आहेत.या योजनेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी … Read more