MP Rajeev Satav Death |कोरोनाशी झुंज अपयशी, काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन.
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. (Congress MP Rajeev Satav died due to corona) Rajeev Satav मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव…
