मुस्लिम तरुणी हिंदू धर्माच्या मुलासोबत फिरत असल्याचा संशय घेऊन मुस्लिम तरुणांच्या टोळक्याने तिला मारहाण केली

मुस्लिम तरुणी हिंदू धर्माच्या मुलासोबत फिरत असल्याचा संशय घेऊन मुस्लिम तरुणांच्या टोळक्याने तिला मारहाण केली

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) शहरात एका विशिष्ट समाजाची मुलगी दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत फिरत असल्याचा संशय घेऊन तरुणांच्या टोळक्याने तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास दिला. विशेष म्हणजे या घटनेचा एक व्हिडिओही बनवण्यात आला आहे. Video from Sambhaji Nagar (earlier Aurangabad) where a burqa-clad girl was molested by her co-religionists for hanging out with a “gair-Muslim” मात्र, मुलीने व कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारच्यावतीने फिर्यादी म्हणून पोलिसांकडूनच गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तसेच एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. A…

Read More