Hindu youth murdered by his Islam wife’s family in haidrabad हैदराबादमधील सरूरनगर तहसीलदार कार्यालयाबाहेर बुधवारी एका तरुणाची त्याच्या मुस्लिम पत्नीच्या कुटुंबीयांनी भोसकून हत्या केली. वृत्तानुसार, मरेडपल्ली येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय बिल्लापुरम नागराजू यांची बुधवारी रात्री सरूरनगर तहसीलदार कार्यालयात चाकूने वार करून हत्या करण्यात आली. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला आणि नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पुष्टी केली आहे की त्यांनी आरोपीला अटक केली आहे, जो मुलीच्या कुटुंबातील आहे. Hindu youth murdered by his Islam wife’s family सिकंदराबादमधील एका लोकप्रिय कार शोरूममध्ये सेल्समन म्हणून काम करणाऱ्या नागराजने काही महिन्यांपूर्वी 31…
Read MoreCategory: देश प्रदेश
भारतरत्न लता मंगेशकर कालवश, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलं, त्या देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी (Lata Didi) यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशी माहिती दिली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) उपचार सुरु होते. (Lata Mangeshkar Passes Away) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा…
Read Moreया कारणामुळे ‘जय भीम’ सिनेमाची ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी निवड
‘Jai Bhim’ nominated for Oscar एखाद्या सिनेमाला पुरस्कारानं गौरविलं जाणं ही खूप मानाची गोष्ट. पण अनेकदा चांगले सिनेमे या पुरस्कारांपासून वंचित राहतात किंवा अनेक कलाकारांच्या बाबतीतही असे घडताना आपण पाहिलं असेल. पण प्रेक्षकांपासून समिक्षकांपर्यंत साऱ्यांनीच गौरविलेल्या सिनेमाला जगातील सगळ्यात मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळतं तेव्हा तो आनंद काही औरच असतो. त्यात जगात नंबर वनच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी जर नामांकन मिळत असेल तर त्या सिनेमाचा मान हा कैकपटीनं वाढतो. त्यात आपल्या भारतातून एखादा सिनेमा ऑस्करसाठी निवडला जावा हा तर समस्त भारतवासियांसाठी आनंदाचा क्षण. ‘Jai Bhim’ nominated for Oscar असाच एक भारतभर…
Read Moreपंतप्रधानांकडून पीएम-किसान सन्मान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित
Tenth installment of PM-Kisan Sanman Yojana transferred to farmers’ account by PM नवी दिल्ली: किसान सन्मान निधी अंतर्गत देशभरातल्या शेतकऱ्यांना आजवर १ लाख ८० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी दिला आहे. यातून त्यांना शेतीसाठी गुणवत्तापूर्ण बीयाणं आणि खतं विकत घेणं शक्य झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी आज प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत अर्थसहाय्याचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून जमा केला. त्यावेळी ते दूरदृश्य प्रणालीच्या ते बोलत होते. (Tenth installment of PM-Kisan Sanman Yojana transferred to farmers’ account by PM) या हप्त्यासाठी…
Read Moreअभिनेते नसीरुद्दीन शाहचा मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न, मुघलांबद्दल केल हे विधान
Actor Naseeruddin Shah’s controversial statement about Mughals ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहतात.दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मुघलांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. तर सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याचे पडसाद दिसून येत आहेत. एका टीव्ही शोला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी मुघलांना ‘राष्ट्र निर्माते’ म्हटलं आहे. मुलाखतीची ही क्लिप सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. (Actor Naseeruddin Shah’s controversial statement about Mughals, Attempts to create fear among Muslims) याचा आधार घेत सोशल मीडिया यूझर्स नसीरुद्दीन शाह यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. ‘द वायर’…
Read Moreकोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या घोषणेसह पंतप्रधान यांचे तीन मोठे निर्णय जाहीर
The Prime Minister announced three major decisions, including the announcement of a booster dose of the corona vaccine नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज अचानक संबोधित केलं. मोदींच्या ह्या छोट्याशा संबोधनात त्यांनी तीन मोठे निर्णय जाहीर केले. त्यात 15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. 3 जानेवारी 2022 पासून ह्या लसीकरणाला देशात सुरु होईल असही पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसरी मोठी घोषणा ही 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी त्यातही जे कोमॉर्बिड आहेत त्यांच्यासाठी केली. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्री कॉशनरी…
Read Moreदेशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन
Bipin Rawat, the country’s first CDS, died in a helicopter crash बिपीन रावत हे बुधवारी दुपारी 3 वाजता हवाई दलाच्या Mi-17VH या हेलिकॉप्टरमधून नियोजित व्याख्यान देण्यासाठी तामिळनाडूच्या कुन्नूर जिल्ह्यातील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे जात होते. हेलिकॉप्टरने सुलूर एअरबेसवरून उड्डाण केले होते आणि ते वेलिंग्टनला जात होते. या कार्यक्रमानंतर बिपीन रावत हे कुन्नूर येथून दिल्लीला जाणार होते. मात्र त्या आधीच या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. दरम्यान अपघात झाला त्यावेळी बिपिन रावत यांच्याशिवाय या हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह त्यांचे संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि भारतीय हवाई दलाचे कर्मचारी…
Read Moreमहिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी बाळगलं मौन
Female MLA’s pornographic video goes viral, police remain silent इस्लामाबाद: पाकिस्तानच्या महिला आमदाराचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पंजाबमधील तक्षशिला विधानसभा मतदारसंघातील पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) च्या आमदार सानिया आशिक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तपासानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली, मात्र त्याच्याबद्दल कोणतीही माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. आमदार सानिया यांना गेल्या महिन्यात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी 26 ऑक्टोबर रोजी सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेला याबाबत माहिती दिली. ‘Ary न्यूज’च्या रिपोर्टनुसार, 26 ऑक्टोबर रोजी सानिया आशिक यांनी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA)…
Read Moreत्रिपुरातील घटनेवरुन मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडीत मोर्चाला हिंसक वळण, मुस्लिम मोर्चेकरांकडुन असंवेदनशीलतेच दर्शन
Violent turn to Malegaon, Nanded, Amravati, Bhiwandi Morcha due to incident in Tripura, insensitivity shown by Muslim Morchakars मुंबई : त्रिपुरातील एका रॅलीत पैगंबराबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याने महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे अमरावती, मालेगाव, भिवंडीत आणि नांदेडमध्ये प्रचंड मोर्चे काढण्यात आले. या मोर्च्याला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून दगडफेकीच्या घटना घडल्या. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रू धुराचा वापर करावा लागला. त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती मध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता. निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या15 ते 20…
Read Moreकंगनाचे वादग्रस्त वक्तव्य- खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले, १९४७ मध्ये तर भीक दिली
True freedom was achieved in 2014, in 1947 begging was done; Kangana’s controversial statement मुंबई : नुकतेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आणखी एका वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले, १९४७ मध्ये तर भीक दिली असं विधान कंगनाने केलं. तिने केलेल्या या विधानावरून सोशल मीडियावर टिका व्यक्त केली जात आहे. True freedom was achieved in 2014, in 1947 begging was done; Kangana’s controversial statement दरम्यान कंगनाने सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांना हे माहित होतं की रक्तपात झाला…
Read More