ICC World Cup 2023 || भारतीय संघ जाहीर; टीम इंडियामध्ये या खेळाडूंना संधी

ICC World Cup 2023 || भारतीय संघ जाहीर; टीम इंडियामध्ये या खेळाडूंना संधी

ICC World Cup 2023: आयसीसीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद यंदा भारताकडे देण्यात आलंय. त्यामुळे यंदाच्या वर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप (World Cup 2023) खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. या वर्ल्ड कपमध्ये 3 नॉकआऊट सामन्यांसोबत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे आता टीम इंडियामध्ये (Team India) कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे. ICC World Cup 2023 || Indian team announced; Chances for these players in Team India भारताच्या एकूण 12 शहरांमध्ये सर्व सामने खेळवले जाणार…

Read More

तुर्की, सीरिया आजपर्यंतचा सर्वात मोठा भुकंप हजारो मृत्युमुखी, इमारती जमीनदोस्त, जनजीवन विस्कळित

तुर्की, सीरिया आजपर्यंतचा सर्वात मोठा भुकंप हजारो मृत्युमुखी, इमारती जमीनदोस्त, जनजीवन विस्कळित

Turkey earthquake update: Earthquake devastation in Turkey-Syria, more than 3800 dead युरेशिया पट्यात तुर्की आणि सीरिया मोठ्या भुकंपाने हादरले एका मागोमाग तीन हादरे बसले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत हानी झाली असून ५०००० च्या आसपास नागरिक मृत्युमुखी पडले आहेत तसेच मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. सीमेच्या दोन्ही बाजूंच्या रहिवाशांना भूकंपाने जाग आली. आफ्टरशॉक्स आणि जोरदार आफ्टरशॉक्स सुरू राहिल्यानंतर इमारती एका बाजूला झुकल्यामुळे थंड, पावसाळी आणि बर्फाळ हिवाळ्याच्या रात्री लोक बाहेर आले. या भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियासह चार देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तुर्कस्तानमधील नुरदगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले.…

Read More