लसणासोबत हे घ्या हार्ट अटॅक येणार नाही.

लसणासोबत हे घ्या हार्ट अटॅक येणार नाही.

Take it with garlic to prevent heart attack लसूण हा आपल्या रोजच्या जेवणामध्ये नेहमी वापरला जाणारा हा पदार्थ यालाच आयुर्वेदामध्ये महाऔषधी म्हंटले जाते कारण घरातील हा पदार्थ कसल्याही प्रकारचा हृदयरोग असेल, हृदया संबंधी कसल्याही तक्रारी असतील तर या सर्व तक्रारी कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतोच. सोबतच बऱ्याचशा व्यक्तींना सांधेदुखी असते , सांध्यांमध्ये कटकट आवाज येत … Read more

कोरोनाव्हायरसमधून बरे झाल्यानंतरही लोकांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

कोरोनाव्हायरसमधून बरे झाल्यानंतरही लोकांना या  समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

AIIMS study: Even after recovering from coronavirus, people still face these problems. मुंबई : कोरोनाव्हायरसमधून बरे झाल्यानंतरही लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर अभ्यास केला आहे. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतर 28 टक्के लोकांना केस … Read more

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यानांच स्वस्तधान्य दुकानावर राशन मिळण्यास प्राधान्य

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यानांच स्वस्तधान्य दुकानावर राशन मिळण्यास प्राधान्य

नांदेड (जिमाका), दि. 8 :- राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन जनजीवन पूर्वरत करण्याच्यादृष्टिने अटी व शर्तीच्या अधिन राहून शाळा, मंदिरे, प्रार्थनास्थळ खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे व येत्या काळात असलेल्या विविध सण व उत्सवामुळे होणारी गर्दी आणि यामुळे वाढू शकणारा संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थी यांना कोरोना लसीच्या अटी व … Read more

जिल्ह्यात लसीकरणासाठी मिशन कवचकुंडल

जिल्ह्यात लसीकरणासाठी मिशन कवचकुंडल

कोरोना पासून बचावासाठी लसीकरणाची विशेष मोहिम.लसीकरण करुन घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन Mission Armor for Vaccination in the District, Special Campaign for Prevention of Corona नांदेड (जिमाका), दि. 8 :- संपूर्ण जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत मिशन कवचकुंडल ही विशेष कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस न घेतलेल्यानी … Read more

Yoga Tips|अ‍ॅसिडिटीची आणि पचनक्रियेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 5 योगासने दररोज करा!

Yoga Tips|अ‍ॅसिडिटीची आणि पचनक्रियेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 5 योगासने दररोज करा!

पश्चिमोत्तानासन हे मणके आणि खांद्यांसाठी अत्यंत फायदेशीर आसन आहे. पश्चिमोत्तानासनमुळे आपली पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते. तसेच मनाला शांत करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी हे आसन चांगले आहे. पोटावरील चरबी कमी करण्यास ही हे आसन फायदेशीर आहे. Do This 5 Yoga daily to get rid of acidity and digestive problems! काउ पोज हे आसन आपले … Read more

पॉझिटिव्ह बातमी! कोरोनाच्या सर्व प्रमुख व्हेरियंटवर भारताची ‘ही’ लस प्रभावी

पॉझिटिव्ह बातमी! कोरोनाच्या सर्व प्रमुख व्हेरियंटवर भारताची ‘ही’ लस प्रभावी

Positive news! India’s ‘this’ vaccine is effective on all major variants of the corona जगभरात सध्या कोरोना व्हायरसचे वेगवेगळे व्हेरियंट सरकारची डोके दुःखी झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होण्याचे प्रमाण वाढत आहे. अल्फा, बीटा, डेल्टा, लॅम्बडासह इतर कोरोनाचे व्हेरियंट वैज्ञानिकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. यादरम्यानच भारताने एक अशी लस विकसित केली आहे, जी कोरोनाच्या … Read more

जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले; राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्ण

जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले; राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्ण

मुंबई, दि.११: कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण ( जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. आज सी. एस. आय. आर. आय जी आय बी प्रयोगशाळेने आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण शोधले असून त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण … Read more

Maharashtra Unlock |शिथीलता आणतोय. 15 ऑगस्टपासून मुंबईत लोकल सुरु, शाळा सुरु करण्याचा विचार- मुख्यमंत्री लाईव्ह संबोधन

Maharashtra Unlock |शिथीलता आणतोय. 15 ऑगस्टपासून मुंबईत लोकल सुरु, शाळा सुरु करण्याचा विचार- मुख्यमंत्री लाईव्ह संबोधन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी आठ वाजता राज्यातील जनतेला आॅनलाईन संबोधीत केले. कोरोना अजून  गेलेला नाही. ज्या गोष्टी पाळायच्या त्या पाळल्या पाहिजेत. राज्यात लस पुरवठा वाढत आहे. लसीकरणाचा वेग वाढत आहे. जोपर्यत लसीकरण ठरावीक टपप्यापर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यत काळजी घ्यावी लागेल. राज्यात तिसरी लाट येऊच नये, यासाठी सरकार काम करत आहे.  पण आली … Read more

Corona third Wave| कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Corona third Wave| कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ६ : राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे … Read more

नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथीलता

नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथीलता

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमीत केलेल्या आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन काही प्रमाणात शिथीलता दिली आहे. जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता 26 जून रोजीच्या आदेशानुसार लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करुन शासनाच्या पुढील … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice