ई-कॉमर्स क्षेत्रात नोकरीची संधी विषयावर वेबिनार

ई-कॉमर्स क्षेत्रात नोकरीची संधी विषयावर वेबिनार

नांदेड (जिमाका) दि. 27 :- बेरोजगार उमेदवार, युवक-युवतींसाठी ई-कॉमर्स क्षेत्रात नोकरीची संधी विषयावर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ऑनलाईन वेबीनारद्वारे मार्गदर्शन 30 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वा. करण्यात येणार आहे. या वेबीनारमध्ये देगलूर येथील सय्यद कॉम्प्युटर सेंटरचे सय्यद आरीफ सय्यद हबीब हे मार्गदर्शन करणार आहेत. job opportunities in the field of e-commerce

हे वेबिनार जॉइन करण्यासाठी https://meet.google.com/bic-kvjr-pax या गुगल मीट लिंकचा उपयोग करावा. रजिस्ट्रेशन, नोंदणीसाठी https://forms.gle/96bJhiX679dnSiR87 या लिंकवर ऑनलाइन अर्ज करावा. या वेबिनारचा जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घ्यावा आधिक माहितीसाठी क्र. 02462-251674 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. job opportunities in the field of e-commerce

Guidance through online webinar on behalf of District Skill Development Employment and Entrepreneurship Guidance Center on the topic of job opportunities in the field of e-commerce for unemployed candidates, youth on 30th August 2021 at 4 pm. Will be done. The webinar will be guided by Syed Arif Syed Habib of Syed Computer Center, Deglaur.

To join this webinar, use the Google Meet link https://meet.google.com/bic-kvjr-pax. Registration For registration, apply online at https://forms.gle/96bJhiX679dnSiR87. The youth of the district should take advantage of this webinar. Renuka Tammalwar, Assistant Commissioner, District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance

============================================================================================

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice