कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या एकूण 25,271 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. हि माहीत सर्वात तत्पर आम्ही महाभरती वर प्रकाशित करत आहोत. इच्छुक आणि पात्र उमेदवार सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), इंडो तिबेट सीमा पोलिस (ITBP), साशास्त्र सीमा बाल (SSB) या भरती साठी पात्र असतील. अर्ज प्रक्रिया 17 जुलै 2021 रोजी सुरू होईल. (ssc-gd-constable-bharti-2021-total of 25,271 vacancies appoint) Staff Selection Commission जाहीरात पहाण्यासाठी येथे (दाबा) Click करा
एकूण जागा : 25,271 जागा
पदाचे नाव– कॉन्स्टेबल (GD)
पद संख्या – 25,271 जागा
शैक्षणिक पात्रता– 10th Pass
वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 जाहीरात पहाण्यासाठी येथे (दाबा) Click करा
निवड प्रक्रिया आणि परीक्षा कशी असेल ?
सर्वप्रथम संगणक आधारित लेखी परीक्षा असेल.
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी बोलवले जाईल.
लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स रीझनिंग, जनरल नॉलेज अँड जनरल अवेयरनेस, एलिमेंटरी मॅथ्स आणि इंग्लिश / हिंदी विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील (ssc-gd-constable-bharti-2021-total of 25,271 vacancies appoint).
एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी पगार किती असेल ? Staff Selection Commission जाहीरात पहाण्यासाठी येथे (दाबा) Click करा उमेदवारांना पगार 21700- 69100 / – राहील
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. जाहीरात पहाण्यासाठी येथे (दाबा) Click करा
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
धनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका,… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू - शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत
लातूर, १८ मे २०२६: नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो… Read more: शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत - मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण
अंतरवाली सराटी (जालना), १७ मे २०२६: मराठा आरक्षणाच्या लढ्यात आघाडीवर असलेले नेते मनोज… Read more: मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण - बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरू
पुणे/नागपूर, १७ मे २०२६ (महाराष्ट्र व्हॉइस): भारत मौसम विज्ञान विभाग (IMD) ने सांगितल्याप्रमाणे,… Read more: बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरू - NEET- UG 2026 Paper Leak प्रकरण | NTA प्रणालीतील विश्वासघात, प्राध्यापकांचा रॅकेट आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
नवी दिल्ली/पुणे, १७ मे २०२६: देशभरातील MBBS, BDS सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात… Read more: NEET- UG 2026 Paper Leak प्रकरण | NTA प्रणालीतील विश्वासघात, प्राध्यापकांचा रॅकेट आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
