“दहशतवाद्यांना शस्त्रे कुठून, सेना तुमच्या नियंत्रणात नाही का?” पहलगाम हल्ल्यानंतर मोदींचे जुने भाषण क्लिप व्हायरल
NMV Reporter – “सेना तुमच्या नियंत्रणात नाही का? दहशतवाद्यांना शस्त्रे कुठून मिळतात? ते देशात कसे घुसतात? सीमा तुमची जबाबदारी नाहीत का?” गुजरातचे मुख्यमंत्री असताना २०१२ मध्ये नरेंद्र मोदी यांनी विचारलेले हे भेदक प्रश्न अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा त्यांना सतावू लागले आहेत. त्यांच्या जुन्या भाषणाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये अनेकांनी सोशल मीडियावर … Read more