शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर | After the oath-taking ceremony, Chief Minister Devendra Fadnavis’ first signature is on the medical aid file.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर | After the oath-taking ceremony, Chief Minister Devendra Fadnavis’ first signature is on the medical aid file.

मुंबई,दि.५ : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची […]

पुर्ण वाचण्यासाठी येथे दाबा
Maharashtra New Government Formations महाराष्ट्रात फडणवीस सरकार, दोन मराठा सरदार सुरु झाला महायुतीचा नवा कारभार

Maharashtra New Government Formations महाराष्ट्रात फडणवीस सरकार, दोन मराठा सरदार सुरु झाला महायुतीचा नवा कारभार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 12 व्या दिवशी अखेर राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आणि भाजपचे नेते आणि मागील सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मागील सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवणार आहेत, तर शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या पदावर कोणताही […]

पुर्ण वाचण्यासाठी येथे दाबा