ZP Teacher Transfer | जि. प.शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या बाबत सुधारित शासन निर्णय
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबतच्या सुधारित शासन निर्णय 18 जूनला राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे. या सुधारित शासन निर्णयात जुन्या आदेशात फारसे धोरणात्मक बदल केलेले नसले तरी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या काही नियमात सुस्पष्टता आली आहे. तसेच यापुढे गुरुजींच्या बदल्या ऑफलाइन ऐवजी ऑनलाईन करण्याबाबत धोरण अंतिम करण्यात आले आहे. यामुळे आता बदलीसाठी शिक्षकांना जिल्हा परिषदेचे उंबरे…