Chagan bhujbal On Maratha Reservation | ओबीसीवर अन्याय करून सरकार जरांगे यांचे हट्ट पुरवण्याचे काम करतंय
मुंबई ः माझी भूमिका ठरली आहे. सरकार हट्ट पुरवण्याचे काम करतोय. मराठे आता ओबीसीचे हक्कदार झालेत असे दिसतेय. मी मांडत असलेली भूमिका ही माझी भूमिका आहे. गेल्या अनेक दिवसापासून ओबीसीसाठी लढतोय ठरत राहणार असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मी एका जातीसाठी काम करत नाही तर अनेक जातीसाठी काम असल्याचे भुजबळ म्हणाले. मुंबईत ओबीसी नेत्यांची … Read more