भारत जड़ी-बूटियांच्या बाबतीत एक समृद्ध देश मानला जातो.Kalmegh, a versatile Ayurvedic herb; Liver, antioxidant, digestive power सह्याद्री पर्वत रांगावर आयुर्वेदिक उपचार पद्धतीची विविध आजारांवर उपचार करत आहे. या उपचार पद्धतीची खास गोष्ट आहे की या नैसर्गिक झाडपालाचा उपयोग केला जातो, या मध्ये औषधी गुणवत्तेची समृद्धी एक वनस्पती म्हणजे काळमेग. ही एक गुणकारी वनस्पती आहे, जी अनेक शारीरिक समस्या निवारणासाठी मदत करु शकते. Kalmegh Ayurvedic plant स्टाइलक्रेजच्या लेखात हमखास काळमेघ वनस्पती चे फायदे व उपयोग तसेच काळमेघचे तोटे . आरोग्यासाठी फायदेशीर काळमेघ बाबत आजच्या लेखात वाचू.. काळमेघ ही एक वनस्पती आहे…
Read MoreDay: January 27, 2024
मराठ्यांच्या कोपऱ्याला गुळ; रक्तातील सगेसोयरे हा जुनाच नियम मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे फलित काय?
मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. राज्य शासनाकडून यासंदर्भात आज जीआर काढण्यात आला. या जीआरमध्ये मराठा आरक्षण आंदोलनात कळीचा मुद्दा ठरलेल्या सगेसोयऱ्याची व्याख्या करण्यात आली आहे. सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल, असे जीआरमध्ये स्पष्ट म्हटले आहे.The Marathas were deceived; What is the result of Manoj Jarange Patil’s movement, which is the old…
Read More