तब्बल सहा वर्षीनी समग्र शिक्षा मधील कर्मचाऱ्यानां मानधनात १० टक्के वाढ; कर्मचाऱ्याची सातव्या वेतन आयोगानुसार मागणी

तब्बल सहा वर्षीनी समग्र शिक्षा मधील कर्मचाऱ्यानां मानधनात १० टक्के वाढ; कर्मचाऱ्याची सातव्या वेतन आयोगानुसार मागणी

महाराष्ट्रातील शिक्षण विभागामध्ये महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये दहा टक्के पगारात वाढ देण्याचा निर्णय आजच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक स्मार्ट सिटी सभागृहात संपन्न झाली आजच्या कॅबिनेटमध्ये (Cabinet meeting) मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी घेतला. 10 percent salary increase in remuneration of contract employees in Samagra Shiksha भारत सरकारचा महत्वाचा उपक्रम असलेल्या समग्र शिक्षा अंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषेदच्या अधिनिस्त प्रत्येक जिल्हास्तरावर उपक्रम राबवण्याचे कार्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. राज्यामध्ये शिक्षणाचा अधिकार हा कायदा राबवण्याचे काम…

Read More

Maratha Reservation |मनोज जरांगे मराठा आरक्षणाची १७ दिवशी तोफ थंडावली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते मनोज जरांगे यांचे उपोषण मागे

Maratha Reservation |मनोज जरांगे मराठा आरक्षणाची १७ दिवशी तोफ थंडावली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते  मनोज जरांगे यांचे  उपोषण मागे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जरांगे यांनी १७ दिवसानंतर उपोषण मागे घेतले आहे. एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदिपान भूमरे, अर्जून खोतकर व दोन सरकारी अधिकारी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. Manoj Jarange Maratha reservation movement stopped on 17th day; The hunger strike at the hands of Chief Minister Eknath Shinde एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला अधिकार मिळाला पाहिजे. मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी कोणतेच मतभेद नाहीत. त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार…

Read More

INDIA Alliance Meeting Mumbai || मुंबईच्या इंडिया बैठकीत अठ्ठावीस पक्षांची एकजुट जुडेगा भारत, जीतेगा इंडिया

INDIA Alliance Meeting Mumbai || मुंबईच्या इंडिया बैठकीत अठ्ठावीस पक्षांची एकजुट जुडेगा भारत, जीतेगा इंडिया

INDIA Alliance Meeting Mumbai | गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत विचारमंथन करत असलेल्या विरोधकांच्या इंडिया गटाने 14 सदस्यीय समन्वय समितीची स्थापना केली असून ते लवकरच त्यांच्या सदस्यांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला घेऊन येणार असल्याचे सांगितले. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक. Twenty-eight parties unite at the India Alliance meeting in Mumbai; Judega Bharat Jeetega India वन नेशन, वन इलेक्शन: केंद्राच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या ताज्या प्रस्तावाभोवती सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, विरोधी पक्षांच्या इंडियाआघाडीची ताकद सत्ताधारी सरकारला “नर्व्हस” बनवत आहे. “सरकारच्या सूडाच्या राजकारणामुळे येत्या काही महिन्यांत आणखी हल्ले, आणखी…

Read More

रस्सी खेच मुलांच्या व मुले मुली मिक्स स्पर्धे साठी निवड चाचणी चे आयोजन

रस्सी खेच मुलांच्या व मुले मुली मिक्स स्पर्धे साठी निवड चाचणी चे आयोजन

Organization of selection test for rope pulling boys and boys and girls mixed competition महाराष्ट्र राज्य सिनिअर, ज्युनिअर व सब ज्युनिअर गटाच्या मुलांच्या रस्सी खेच स्पर्धा 8 ते 10 सप्टेंबर2023 दरम्यान कै. विश्वनाथराव नळगे हायस्कूल लोहा जिल्हा नांदेड येथे होणार आहे त्या अनुषंगाने जालना जिल्ह्याची निवड चाचणी सोमवार दिनांक 0४/0९/2023 रोजी ज्ञानसागर विद्यालय जाफ्राबाद जिल्हा जालना या ठिकाणी सकाळी ठीक 12 :00 वाजता ठेवण्यात आलेली आहे. १९वर्षा वरील खुला गट, १९ वर्षा खालील जुनीयर व १७ वर्षा खालील सब जुनीयर मुले व मिक्स साठी मुला मुलींना सभागी होता येईल. खेळाडूंनी…

Read More