स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा- मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना.

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा- मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना.

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे व स्पर्धेचे आहे.या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे खूप महत्त्वाचे असते . जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो त्यामुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन मार्गक्रमण करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना श्रीमती वर्षा मीना यांनी केले.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करिअर मार्गदर्शनाच्या पहिल्या वर्गाची…

Read More