डंख छोटा, धोका मोठा – पावसाळ्यात डेंग्यू आजारापासून असे करा संरक्षण

डंख छोटा, धोका मोठा – पावसाळ्यात डेंग्यू आजारापासून असे करा संरक्षण

Protection against dengue disease during rainy season दरवर्षी सातत्याने डेंग्यू रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जगामध्ये जवळपास पाच कोटी लोकांना या रोगाचा संसर्ग होता. भारतातही हा रोग मोठ्याप्रमाणात आढळून येतो. या रोगामध्ये मृत्यूसुद्धा होतो. शहरी व दाट लोकवस्तीच्या भागात या रोगाचे प्रमाण अधिक आहे. या आजाराचा फैलाव ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. या रोगाची साथ पावसाळ्यात जास्त … Read more

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य “राजस्थानी – गुजराथी समाजांमुळेच मुंबई देशाची आर्थिक राजधानी”

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य “राजस्थानी – गुजराथी समाजांमुळेच  मुंबई देशाची आर्थिक राजधानी”

Governor Bhagat Singh Koshyari’s controversial statement “Mumbai is the financial capital of the country only because of the Rajasthani-Gujarati communities” मुंबई दि. 29 : मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. Governor Bhagat Singh Koshyari’s controversial statement … Read more

जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची 28 जुलै रोजी आरक्षण सोडत

जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची 28 जुलै रोजी आरक्षण सोडत

नांदेड : मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आरक्षणाची सोडत सुधारित कार्यक्रमानुसार गुरुवार २८ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथील प्रेक्षागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी कळविले आहे.  तसेच जिल्ह्यातील किनवट, हदगाव, नांदेड, भोकर, धर्माबाद, बिलोली, कंधार व … Read more

PMC Recruitment 2022|पुणे महानगरपालिका विविध पदांसाठीभरती

PMC Recruitment 2022|पुणे महानगरपालिका विविध पदांसाठीभरती

PMC Recruitment 2022: पुणे महानगरपालिका (PMC) सामान्य प्रशासन विभागांतर्गत सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यासारख्या विविध वर्ग 2 आणि वर्ग 3 च्या पदांच्या 448 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्जाची लिंक अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच pmc.gov.in उपलब्ध आहे. पीएमसी ऑनलाइन अर्ज 20 जुलै 2022 पासून उपलब्ध … Read more

OBC Reservation: ओबीसी आरक्षण पुन्हा आलं, निवडणुकीचा मार्ग मोकळा, सत्तातरानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

OBC Reservation: ओबीसी आरक्षण पुन्हा आलं, निवडणुकीचा मार्ग मोकळा, सत्तातरानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर … Read more

मधुमेह आणि मुतखडा असा होईल गायब, ही औषधी वनस्पती सर्व आजारांवर ठरते काळ.. एकदा करा हा घरगुती उपाय!!

मधुमेह आणि मुतखडा असा होईल गायब, ही औषधी वनस्पती सर्व आजारांवर ठरते काळ.. एकदा करा हा घरगुती उपाय!!

आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल “म’धु’मेह” किंवा “मु’त’ख’डा” झाल्यावर आपल्याला अनेक पथ्य पाळावी लागतात. अनेक औषधे देखील घ्यावी लागतात आणि त्यामध्ये अनेक पैसे खर्च होतात. मधुमेह होण्याची कारणे अनेक आहेत. स्थूलता, अनुवंशिकता, इन्सुलिननिर्मितीत अडचण या कारणांमुळे या प्रकारचा मधुमेह होऊ शकतो. मधुमेहाचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात शरीरात इन्सुलिन नाममात्र तयार होते किंवा पूर्णपणे नष्ट … Read more

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निर्णयाचा परीणाम वाचा सविस्तर विश्लेषण

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निर्णयाचा परीणाम वाचा सविस्तर विश्लेषण

राज्यातील निवडणुकींमध्ये सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवड करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम -१९५८ च्या कलमांमध्ये सुधारणा करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. sarpanch nagaradhyaksh is directly elected by the people in maharashtra सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार राज्यातील ग्रामपंचायती मधील निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत … Read more

संभाजीनगर नाही औरंगाबादच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराला दिली स्थगिती

संभाजीनगर नाही औरंगाबादच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी  औरंगाबाद, उस्मानाबाद आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराला दिली स्थगिती

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे हे सरकार पडणार असल्याचा अंदाज महाविकास आघाडीला आला होता. त्यामुळे त्यांनी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले होते. (shinde government stay renaming of auranagaabad as sambhajinagar) त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे करण्यात आले होते. तसेच … Read more

मंत्रिमंडळ निर्णय |Maharashtra Government Cabinets Minutes On Date 14-07-2022

मंत्रिमंडळ निर्णय |Maharashtra Government Cabinets Minutes On Date 14-07-2022

पेट्रोल करात पाच, तर डिझेलच्या करात तीन रुपयांची कपात राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कर कपातीचा निर्णय आज ( १४ जुलै) मध्यरात्रीपासून लागू होईल. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य सरकारने … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कामाचा धड्का सुरु; अनेक लोक उपयोगी निर्णय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कामाचा धड्का सुरु; अनेक लोक उपयोगी निर्णय

पाणीपुरवठा योजनांचा व पथदिवे थकित देयके शासन भरणार |The government will pay the arrears of water supply schemes and street lights मुंबई, दि. 13; राज्यात वीजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे निर्देश  … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice