सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; अडचणीत दिवसेंदिवस वाढ
मुंबई : गुणरत्न सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) देण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांचा कोठडी मुक्का काही केल्या संपत नाहीये. गेल्या चार दिवसांपासून…
0 Comments
13/04/2022
