गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांकडून अटक; पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्लाचा मास्टरमाईंड असल्याचा ठपका
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना (Adv. Gunratna Sadavarte) पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. सरकारी कामात अडथळा आणला आणि कटात सामील असल्याचा ठपका
Read More