महायोध्दा थोरले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर

महायोध्दा थोरले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर हे मुळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले सुभेदार होते. बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावाना इंदूर संस्थानची जहागिरी दिली. News Maharashtra Voice मल्हाररावांचा जन्म भटक्या घनगर मेंढपाळ कुटुंबातला होता. त्यांच्या वडिलांचा खंडोजी वीरकर चौगुला यांचा, अशाच भटकंतीत पुणे … Read more

Maratha Reservation | चार वेळा पत्र लिहुन पंतप्रधान मोदींनी भेट दिली नाही,मराठा आरक्षण संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेली रोखठोक भुमिका.

Maratha Reservation | चार वेळा पत्र लिहुन पंतप्रधान मोदींनी भेट दिली नाही,मराठा आरक्षण संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेली रोखठोक भुमिका.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चार वेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. राज्यात भाजपने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी … Read more

Israel Story : चर्चेत असलेल्या इस्राइल – पॅलेस्टाईन ची कथा, काय आहे इतिहास.

Israel Story : चर्चेत असलेल्या इस्राइल – पॅलेस्टाईन ची कथा, काय आहे इतिहास.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन आणि मित्रपक्षांचा विजय झाला असला तरी ब्रिटनची अपरिमित हानी झाली होती. त्यांच्या वसाहतींचा कारभार हाकणं त्यांना अवघड झालं होतं, हळूहळू ते वसाहतींमधून माघार घ्यायला लागले. 1948 च्या मे महिन्यात पॅलेस्टाईन प्रदेशातून ब्रिटनने माघार घेतली, आणि आपआपला देश बनवण्यासाठी अनेक वर्षं संघर्ष करणाऱ्या अरब आणि ज्यू लोकांमध्ये अंतर्गत युद्ध पेटलं. प्रश्न होता, ही … Read more

Mylab Kit Demo : घरच्या घरी कोरोनाची चाचणी कशी करायची? रॅपिड अँटिजेन टेस्टचा डेमो माझावर

Mylab Kit Demo : घरच्या घरी कोरोनाची चाचणी कशी करायची? रॅपिड अँटिजेन टेस्टचा डेमो माझावर

<p>ICMR approves home testing kit : घरच्या घरी कोरोनाची चाचणी कशी करायची? रॅपिड अँटिजेन टेस्टचा डेमो ‘माझा’वर</p> [ad_2]

Promotion Reservation|अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि राजकारण्यांची सेवाजेष्ठता

Promotion Reservation|अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि राजकारण्यांची सेवाजेष्ठता

पदोन्नति आरक्षण बाबत ७ मे २०२० च्या शासन निर्णयाला स्थगिती दिल्याच्या बातम्या माध्यमानी प्रसिद्द केल्या आहेत. विषयाशी संबंधित विभागात आज कोणीही नव्हते . अशा स्थितित जो निर्णय झालेला तो असा आहे कि, विधी व न्याय विभागाकड़ून ७ मे २०२१ च्या शासन निर्णय रद्द करण्यासाठी अभिप्राय मागवणार आहेत तसेच क्वांटिफ़ायबल डेटा याबाबत मुख्य सचिव प्राथमिक कार्यवाही … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice