Black fungus: म्युकरमायकोसिस महाराष्ट्रासाठी चिंतेचा विषय
Online Team: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, म्यूकर मायकोसिस आजार हा महाराष्ट्रासाठी चिंतेचा विषय झाला आहे. म्हणूनच केंद्र सरकारने म्यूकोर मायकोसिस असलेल्या रूग्णांच्या उपचारासाठी अॅम्फोटेरिसिन-बी इजेक्शन स्टेट उपयुक्त बनवायला…
