नौकरी जाहीरत | IGCAR भरती 2021 – 337 पदांची भरती

नौकरी जाहीरत | IGCAR भरती 2021 – 337 पदांची भरती

IGCAR Bharti 2021 | इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्र येथे “वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, अपर डिव्हिजन लिपिक, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, कार्य सहाय्यक, कँटीन अटेंडंट, स्टायपेंडियरी प्रशिक्षणार्थी” पदाच्या एकूण 337 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 जुलै 2021 (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा : 337 जागा
पदाचे नाव:
वैज्ञानिक अधिकारी
तांत्रिक अधिकारी
तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर
अपर डिव्हिजन लिपिक
ड्रायव्हर
सुरक्षा रक्षक
कार्य सहाय्यक
कँटीन अटेंडंट
स्टायपेंडियरी प्रशिक्षणार्थी

IGCAR Bharti 2021 | The Indira Gandhi Atomic Research Center is inviting applications from eligible candidates for the posts of “Scientific Officer, Technical Officer, Technician, Stenographer, Upper Division Clerk, Driver, Security Guard, Work Assistant, Canteen Attendant, Stipendary Trainee”. The application is to be made online. The last date to apply is 31st July 2021 (extension).

Total seats: 337 seats
Position Name:
Scientific officer
Technical officer
Technician, stenographer
Upper Division Clerk
Driver
Security guard
Task assistant
Canteen Attendant
Stipendary trainees

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : – 31 जुलै 2021 (मुदतवाढ) आहे.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice