कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या घोषणेसह पंतप्रधान यांचे तीन मोठे निर्णय जाहीर

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या  घोषणेसह पंतप्रधान यांचे तीन मोठे निर्णय जाहीर

The Prime Minister announced three major decisions, including the announcement of a booster dose of the corona vaccine नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज अचानक संबोधित केलं. मोदींच्या ह्या छोट्याशा संबोधनात त्यांनी तीन मोठे निर्णय जाहीर केले. त्यात 15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. 3 जानेवारी 2022 पासून ह्या लसीकरणाला देशात सुरु होईल असही पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसरी मोठी घोषणा ही 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी त्यातही जे कोमॉर्बिड आहेत त्यांच्यासाठी केली. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्री कॉशनरी…

Read More

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यानांच स्वस्तधान्य दुकानावर राशन मिळण्यास प्राधान्य

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यानांच स्वस्तधान्य दुकानावर राशन मिळण्यास प्राधान्य

नांदेड (जिमाका), दि. 8 :- राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन जनजीवन पूर्वरत करण्याच्यादृष्टिने अटी व शर्तीच्या अधिन राहून शाळा, मंदिरे, प्रार्थनास्थळ खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे व येत्या काळात असलेल्या विविध सण व उत्सवामुळे होणारी गर्दी आणि यामुळे वाढू शकणारा संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थी यांना कोरोना लसीच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानांवर यापुढे ज्या शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण केले आहे अशाच लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्याचा…

Read More

पॉझिटिव्ह बातमी! कोरोनाच्या सर्व प्रमुख व्हेरियंटवर भारताची ‘ही’ लस प्रभावी

पॉझिटिव्ह बातमी! कोरोनाच्या सर्व प्रमुख व्हेरियंटवर भारताची ‘ही’ लस प्रभावी

Positive news! India’s ‘this’ vaccine is effective on all major variants of the corona जगभरात सध्या कोरोना व्हायरसचे वेगवेगळे व्हेरियंट सरकारची डोके दुःखी झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होण्याचे प्रमाण वाढत आहे. अल्फा, बीटा, डेल्टा, लॅम्बडासह इतर कोरोनाचे व्हेरियंट वैज्ञानिकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. यादरम्यानच भारताने एक अशी लस विकसित केली आहे, जी कोरोनाच्या सर्व प्रमुख व्हेरियंट विरोधात प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. बायोटेक फार्म Mynvaxसोबत संयुक्तरित्या काम करत असलेल्या भारतीय विज्ञान संस्थान (IISc)च्या वैज्ञानिकांनी ‘वार्म’ लस तयार केली आहे. ही वार्म लस (Warm Vaccine) सर्व प्रमुख कोरोना…

Read More

Corona Vaccine|कोविड -19 लस घेण्याचे फायदे जाणून घ्या

Corona Vaccine|कोविड -19 लस घेण्याचे फायदे जाणून घ्या

कोविड महामारीमुळे जागतीकस्तरावर मोठे नुकसान झाले. मानवजातीला तेव्हापासून समजले आहे की हा व्हायरस गतीमान जगाला कसे थांबवू शकतो. सुदैवाने, या संकटाच्या काळात जागतिक स्तरावर महामारी रोखण्यासाठी एकत्रीत केलेले प्रयत्न देखील सर्वानां दिसुन आले याचे कारण एकत्रीत केलेले प्रयत्नमुळे Corona Vaccine कोविड -19 लस कमी वेळेत विकसित करता आली.कोरोना विषाणूचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आपल्या भारत देशानेही सर्वात मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी केलेले प्रयत्न जगाने पाहिले आहेत. जर तुम्ही भारतात राहत असाल लसीबाबत काही शंका वाटत असेल या दुविधा विचारत असाल आणी तुम्ही अजुन कोरोनाची लस घेतेलेली नसेल तर खालील फायद्यांमुळे आपण ते…

Read More

Maharashtra Unlock |शिथीलता आणतोय. 15 ऑगस्टपासून मुंबईत लोकल सुरु, शाळा सुरु करण्याचा विचार- मुख्यमंत्री लाईव्ह संबोधन

Maharashtra Unlock |शिथीलता आणतोय. 15 ऑगस्टपासून मुंबईत लोकल सुरु, शाळा सुरु करण्याचा विचार- मुख्यमंत्री लाईव्ह संबोधन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी आठ वाजता राज्यातील जनतेला आॅनलाईन संबोधीत केले. कोरोना अजून  गेलेला नाही. ज्या गोष्टी पाळायच्या त्या पाळल्या पाहिजेत. राज्यात लस पुरवठा वाढत आहे. लसीकरणाचा वेग वाढत आहे. जोपर्यत लसीकरण ठरावीक टपप्यापर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यत काळजी घ्यावी लागेल. राज्यात तिसरी लाट येऊच नये, यासाठी सरकार काम करत आहे.  पण आली तरी आपण आरोग्य सुविधेत सुधारणा करत  आहोत. टेस्टींग लॅब 2 वरुन 600 केल्या आहे. साडेचार लाख आयसोलेशन बेड आहेत. आयुसीयु बेड दिड लाख आहेत. साडेतेरा हजार व्हटेंलेटर आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात अजूनही कोरोना बाधितांचे आकडे…

Read More

vaccination | मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारकडे

vaccination | मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारकडे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी पाच वाजता देशवासीयांना संबोधित केलं. या संबोधनात काय घोषणा करणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. नरेंद्री मोदी यांनी या संबोधनात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदींनी लसीकरणासंदर्भातच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आता हा निर्णय घेण्यात आला आहे, की लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारचीच असेल. राज्यांच्या खांद्यावर देण्यात आलेली जबाबदारी देखील भारत सरकारच घेणार आहे. येणाऱ्या दोन आठवड्यात ही जबाबदारी आणि त्याची तयारी केली जाईल. 21 जून रोजी योग दिना दिवसापासून ही नवी यंत्रणा लागू असेल. हा निर्णय का घेतला गेला? याचंही…

Read More

Covid 19 vaccine for age 2-18 | मोठा निर्णय – 2 ते 18 वर्षे वयोगटातील क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी. दिलासादायक बातमी

Covid 19 vaccine for age 2-18 | मोठा निर्णय – 2 ते 18 वर्षे वयोगटातील क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी. दिलासादायक बातमी

“देशातील राष्ट्रीय नियामक, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) “The National Regulator of the country, the Drugs Controller General of India (DCGI) यांनी काळजीपूर्वक तपासणी केल्यावर, विषय तज्ज्ञ समितीची (एसईसी) शिफारस मान्य केली आहे आणि कोव्हॅक्सिन (सीओव्हीआयडी लस) च्या फेज II / III च्या क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. ) 2 ते 18 वर्षे वयोगटातील, 12 मे 2021 रोजी निर्मात्या भारत बायोटेक लिमिटेडला देण्यात येईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. “चाचणीत, लस इंट्रामस्क्युलर मार्गाने दिवस 0 आणि दिवस 28 या दोन डोसमध्ये दिली जाईल,” असे त्यात म्हटले आहे. वेगवान नियामक…

Read More

Corona Vaccine | लसीकरण मोहीम फसली , काय नियोजन चुकल.

Corona Vaccine | लसीकरण मोहीम फसली , काय नियोजन चुकल.

तिकडे ब्रिटन आपल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस द्यायची चाचपणी करत आहे, कॅनडा प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून लहान मुलांच्या लसीकरणाची योजना आखत आहे आणि आपल्या देशात दिवसाला फक्त १६ लाख लसी देण्याचा नीचांक गाठला जात आहे. सरकारने याआधी घोषणा केली होती, की दररोज ५० लाख लसी टोचल्या जातील. पण केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे सध्या लसीकरणाचा खेळखंडोबा झाला आहे. ज्या देशात जगातील लस उत्पादन क्षमते पैकी ७० टक्के उत्पादन क्षमता आहे, तिथे ही अवस्था आहे. १३० कोटी लोकसंख्येपैकी समजा १०० कोटी नागरिकांना दोन लसी द्यायच्या आहेत म्हणजे २०० कोटी लसींचे नियोजन हवे.…

Read More

Vaccinetion : लस तुटवडास मोदी सरकारच जबाबदार, काय नियोजन चुकले.