कोरोना पासून बचावासाठी लसीकरणाची विशेष मोहिम.लसीकरण करुन घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन Mission Armor for Vaccination in the District, Special Campaign for Prevention of Corona नांदेड (जिमाका), दि. 8 :- संपूर्ण जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत मिशन कवचकुंडल ही विशेष कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस न घेतलेल्यानी या मोहिमेत सहभागी व्हावे. कोरोनापासून सुरक्षित राहावयाचे असेल तर लसीकरण होणे अत्यावश्यक आहे. लसीकरण म्हणजे संरक्षक कवचकुंडले आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करुन या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले…
Read MoreTag: vaccination
vaccination | १८ वर्षांवरील नागरिकांचे विनामूल्य लसीकरण, देशात नवे नियम लागू , वेग वाढला.
‘‘ कोरोनाविरोधातील लढाईमध्ये लसीकरण हेच सर्वांत प्रभावी शस्त्र असून लस घेणाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत. सर्व नागरिकांना लस मिळावी म्हणून फ्रंटलाईन वर्कर खूप मेहनत घेत आहेत.’’ अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या. केंद्र सरकारने अठरा वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करायला सुरुवात केल्याने या मोहिमेची व्याप्ती आणखी वाढली आहे. सोमवारी एकाच दिवशी 85,15,765 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. (Record of vaccination in the country Vaccinate 85 lakh people in a single day) केंद्र सरकारने जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी येथे…
Read More