Budget 2023| काय आहे निर्मला सितारामण यांनी आज संसदेत सादर केलेल्या बजेट मध्ये? हे आहेत महत्वाचे मुद्दे काय महाग काय

Budget 2023| काय आहे निर्मला सितारामण यांनी आज संसदेत  सादर केलेल्या बजेट मध्ये? हे आहेत महत्वाचे मुद्दे काय महाग काय

Budget 2023|What is in Nirmala Sitharaman Budget? These are the important points of what is expensive केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच २०२३-२४ चा आर्थिक विकासाचा वेग ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना गेल्या काही दिवसांपासून देशाच्या आर्थिक आणि राजकीय वर्तुळात आजचा अर्थसंकल्प चर्चेचा विषय ठरला होता. 2023 मध्ये आयकर स्लॅब बदलेल का? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी…

Read More