शिक्षक भरती घोटाळात एका IAS अधिकाऱ्याला अटक

शिक्षक भरती घोटाळात एका IAS अधिकाऱ्याला अटक

पुणे: राज्यात परीक्षांबबत अनेक घोटाळे समोर येत आहेत. सुरुवातीला आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेला घोटाळा त्यानंतर म्हाडा पेपरफूटी प्रकरण आणि आता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला शिक्षक भरती परीक्षेचा घोटाळा. या प्रकरणी धक्कादायक माहिती अशी की यात एका अधिकाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. सुशील खोडवेकर असे अटक केलेल्या अधिकारचे नाव असून ते भारत प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. शिक्षक भरती (TET) प्रक्रियेत सुशील खोडवेकर (Sushil Khodwekar) यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. खोडवेकर हे महाराष्ट्र कृषी खात्यात सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत. नुकतेच त्यांच्याकडे शालेय शिक्षण आणि खेळ विभागाचे (शालार्थ)…

Read More