SSC Recruitment| स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती
सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC) वतीने 2065 पदांसाठी भरती (Recruitment) जाहीर केली आहे. या 2065 जागांपैकी 535 जागा महाराष्ट्रात असणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात. या पदांसाठी उमेदवारांची निवड कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार … Read more