Sexual health | पुरुषानो लैंगिक आरोग्यासाठी हा सर्वोत्तम उपाय, जागतिक पातळीवर लैंगिक आरोग्यावर झालेलं संशोधन.

Sexual health | पुरुषानो लैंगिक आरोग्यासाठी हा सर्वोत्तम उपाय,  जागतिक पातळीवर लैंगिक आरोग्यावर झालेलं संशोधन.

लैंगिक विषयावर चर्चा करणं भारतीय समाजात वर्ज्य मानलं जातं. त्याचा एक टॅबू तयार झालाय. या विषयावर खुलेपणाने बोलणं अमान्य करुन न्यूनगंडही तयार केला जातो. कायमच लोक काय म्हणतील असं म्हणत याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होतो. मात्र, याचा गंभीर परिणाम समोर येताना दिसत आहेत. सध्याच्या काळात लैंगिक आरोग्य (Sexual Health) हा ऐरणीचा विषय ठरत आहे. त्यामुळेच याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. चला तर मग जागतिक पातळीवर लैंगिक आरोग्यावर झालेलं संशोधन आणि त्यातून सुचवण्यात आलेले काही उपाय पाहुयात (Important tips for Sexual health of men ). इतर कोणत्याही आरोग्याप्रमाणेच लैंगिक आरोग्याचा…

Read More