सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणताही जातिवाद नाही. तिव्र यातना, क्रुरता व हाल हाल करून मारल्यामुळे जनमानसात संताप व चिड, जातीवादच्या नावाखाली आरोप्याला पाठीशी घालु नका, नागरीकाचे मत – वाचा सविस्तर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचा केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यासह जयराम माणिक चाटे (वय २१, रा. तांबवा, ता. केज), महेश सखाराम केदार (२१, रा. मैंदवाड, ता. धारूर), सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे (तिघेही, रा. टाकळी, ता. केज), कृष्णा … Read more