तलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा | Recurment Of Talathi Of 4644 Posts in Revenue Department Maharashtra
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. Online applications are invited from the candidates who are qualified according to the posts to fill up the total 4644 posts in Talathi (Group-C) cadre in the establishment of Revenue Department of Government … Read more