पंचायतराज समिती नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर,या तीन दिवस दौरा

पंचायतराज समिती नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर,या तीन दिवस दौरा

नांदेड : पुढील महिन्यात 2 ते 4 स्पटेंबर कालावधीत पंचायतराज समिती (PRC) नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. समितीचा दौरा निश्‍चित झाल्यापासून जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांची झोप उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विभागप्रमुखसह कर्मचाऱ्यांची धावपळ वाढली आहे. तयारी संदर्भात बैठकांचा दौर सुरु आहे. अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर येत असून प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत. Legislative Panchayat Raj Committee on a tour of Nanded district पंचायतराज समिती (Panchayat Raj Committee) येत्या 2 ते 4 स्पटेंबर रोजी जिल्ह्यात येत आहे. तीन दिवस या समितीचा जिल्ह्यात मुक्काम असेल. आमदार संजय रायमुलकर (MLA Sanjay…

Read More