वारी म्हणजे काय? पंढरीच्या वारीचा इतिहास काय आहे

वारी म्हणजे काय? पंढरीच्या वारीचा इतिहास काय आहे

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. आयुष्यात एकदा तरी आपण वारी करावी असं प्रत्येकाला वाटत असतं, पण वारी नेमकी का करावी, कशी करावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. Ashadhi Wari 2023 history of pandharpur wari sant tukaram maharaj sant dnyaneshwar maharaj palkhi प्रस्थान सोहळे पार…

Read More

विठोबा ‘युगे अठ्ठावीस’ विटेवर उभा |Pandharicha Pandurang Vithoba Vitthal Rakhumai Information

विठोबा ‘युगे अठ्ठावीस’ विटेवर उभा |Pandharicha Pandurang Vithoba Vitthal Rakhumai Information

महाराष्ट्रातील, तसेच आंध्र-कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील भागवत धर्म वा संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या ⇨वारकरी संप्रदायाचे उपात्य दैवत. विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशा अन्य नावांनीही ते प्रसिद्ध आहे. ह्या नोंदीत विठोबाचा निर्देश त्याच्या अन्य नावांनीही केला आहे. Pandhari Pandurang Vithoba Vitthal Rakhumai Information महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचे प्रमुख मंदिर असून वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे-वारकऱ्यांचे-ते प्रमुख तीर्थस्थान होय. आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशांना तेथे सर्व वारकरी, तसेच महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटकांतून लाखो अन्य भाविक विठोबाच्या दर्शनासाठी येतात. शुद्ध माघी व शुद्ध चैत्री ह्या एकादशांनाही पंढरपूरला आवर्जून येणारे वारकरी आणि अन्य भाविक आहेत.…

Read More