Mumbai | ‘तीन दिवसांपूर्वी छगन भुजबळांचा फोन आला, हे काय चाललंय, कळत नाही. मी तिथे जातो बोलतो आणि कळवतो, असं सांगून गेले. पण अडीच वाजता मी भुजबळांना शपथ घेतानाच पाहिलं. भारी माणसं आहे, बघून येतो. त्यामुळे बघून येतो असं कुणी म्हटलं तर जरा जपून काही, वेगळा निर्णय घेऊन हे इथं कळलं.’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा किस्सा सांगितलं. NCP Split| NCP Crisis| Ajit Pawar Rebel News | राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी बैठक घेतल्यानंतर आता वाय बी सेंटरला शरद पवार यांनी शक्तीप्रदर्शन…
Read MoreTag: NCP Crisis
अजित पवारच्या गौप्यस्फोटामुळे शरद पवारांचे पितळ उघडे; अनेक गुगलीचा मोहरा अजित पवारच
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्याचवेळी काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्ष सुरु झाला. एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी त्यांच्या मागे महाशक्ती उभो होती. तीच महाशक्ती यावेळीही अजित पवार यांच्यामागे उभी होती हे आता समोर येत आहे. राजकारणातील ‘पैलवान’ अशी ख्याती असलेल्या शरद पवार यांनाही ‘या’ महाशक्तीने राजकीय पटलावर चारीमुंड्या चीत केलेय. NCP Spilt अजित पवार यांच्या मागे शक्ती उभी करून या महाशक्तीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचाच गेम केला आहे. जी खेळी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खेळण्यात आली होती तीच खेळी शरद पवार यांच्याविरोधात…
Read More